लेखकांना आवाहन

एकशे वीस कोटी भारतीयांच्या प्रामाणिक, समृद्ध आणि शांत जीवनासाठी काम करणारे 'अर्थपूर्ण' हे मासिक व्यक्त होण्यासाठी सर्वांसाठी खुले आहे. अर्थपूर्ण जीवनाच्या दिशेने जाणारे कोणतेही चिंतन, कृती शब्दबद्ध करा आणि आमच्याकडे पाठवा. आपले लेखन पाठवताना लेखाच्या सुरवातीला आपले नाव, संपूर्ण पत्ता, दूरध्वनी वा भ्रमणध्वनी क्रमांक, इमेल (वापरत असल्यास) तसेच लेखाच्या शेवटी थोडक्यात आपला परिचय लिहावयास विसरू नका.

आपले लेखन खालील फॉर्म भरून इमेल ने पाठवू शकता किंवा टपालाने 'अर्थपूर्ण' च्या पत्त्यावर पाठवा.

नाव:
पत्ता:
लेख:
मोबाईल:
आपला इमेल: