सभासद होण्यासाठी

वार्षिक वर्गणी रु. ४००/- भरून आपण सभासद झाल्याची नोंद झाल्यावर, 'अर्थपूर्ण' चे मासिक दर महिन्याच्या ०८ तारखेला पोस्टाद्वारे पाठविले जाते.

धनादेश 'अर्थपूर्ण पब्लिकेशन्स प्रा. लि.' / Artahapurna Publications Pvt. Ltd. ह्या नावाने काढावा. पुण्याबाहेरील धनादेश असल्यास रु.४५०/-.

आपण धनादेश अर्थपूर्णच्या स्थानिक शाखेच्या बँकेमध्ये जमा करीत असल्यास, धनादेश रु.४००/- चा असावा. अर्थपूर्णच्या खात्याबद्दल ही माहिती -
 • अर्थपूर्ण पब्लिकेशन्स प्रा. लि. / Artahapurna Publications Pvt. Ltd.
 • बँक ऑफ महाराष्ट्र, सहकार नगर, पुणे.
 • खाते क्र.: ६००५५७७४८९२.
 • IFSC कोड: MAHB0000321.
आपण धनादेश भरल्यास, खालील फॉर्म भरून आपली माहिती कळवावी ही विनंती, मागचं आपली सभासद म्हणून नोंद होणार आहे. अन्यथा मासिक आपल्यापर्यंत पोहचू शकणार नाही.

सभासद होण्याचे पर्याय :
 • सभासद होण्यासाठी आपण आपली माहिती भरून इमेल पाठवल्यास, आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.
  १. वर्गणीचा प्रकार - नवीन / नुतनीकरण:
  २. नाव:
  ३. पत्ता:
  ४. पिनकोड:
  ५. मोबाईल:
  ६. आपला इमेल:
  ७. आपण वार्षिक वर्गणी अर्थपूर्ण ला आधीच जमा केली असल्यास त्याचे तपशील खाली भरावे
  ( उदा. धनादेश असल्यास त्याचे तपशील, किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे केले असल्यास त्याचे व्यवहार क्रमांक / Transaction ID ). आपण जर वर्गणी जमा केली नसल्यास हा रकाना रिकामा सोडवा, आम्ही तुमच्याशी संपर्क साधू :

 • आपण वर्गणी 'अर्थपूर्ण' च्या कार्यालयात येऊन भरून सभासद होऊ शकता
 • आपण धनादेश ( पुण्याबाहेरील असल्यास ४५० रुपये ) किंवा ड्राफ्टने आपल्या सविस्तर पत्यासह पोस्टाने पाठवू शकता.
 • आपण 'अर्थपूर्ण'च्या कार्यालयामधील फोनवर संपर्क साधून सभासद होऊ शकता. फोन नंबर - ९९२१९२६५३८/ ०२०-०२०-३२६००९९६.
आर्थिक साक्षरतेचा विषय समजावून सांगण्याचे काम 'अर्थपूर्ण' ने हाती घेतले आहे. आपण या कामातील वाटा उचलावा ही विनंती.

आपण पुढील मार्गाने हा वाटा उचलू शकता -
 • 'अर्थपूर्ण' चे सभासद होऊन.
 • आपली वार्षिक वर्गणी संपली असल्यास ती लगेच भरून.
 • आपल्या एका मित्राला अर्थपूर्णची भेट, त्याची वर्गणी भरून देवून.
 • 'अर्थपूर्ण'चे अंक विकत घेऊन आपण आपल्या कौटुंबिक सोहोळा मध्ये जमलेल्या नातेवाईक / मित्र / मैत्रीणीना भेट म्हणून देऊ शकता.
 • अर्थपूर्णच्या प्रसाराचे आपल्या भागात काम करून.
 • अर्थपूर्णला स्वतः किंवा आपल्या समविचारी मित्राकडून वर्षाला विशिष्ट जाहिरात देऊन.
 • विशिष्ट राजकीय नेते, अर्थतज्ज्ञ किंवा अधिकारयापर्यंत अर्थपूर्ण जावे, असे आपल्याला वाटते, तर त्यांची नवे आणि पत्ते, आणि प्रत्येकी ४०० रुपये प्रमाणे धनादेश अर्थपूर्ण ला पाठवून द्या, आम्ही त्या निर्णयकर्त्यांना अंक पाठवण्याची व्यवस्था करू.
 • आपली संस्था किंवा कंपनीमध्ये होणार असलेल्या समारंभात 'अर्थपूर्ण'चे सभासद करून घेण्यासाठीच्या आवाहन पत्राचे वितरण करणे आणि वर्गणी स्वीकारण्याची व्यवस्था करणे.
 • ह्यासाठीचे 'अर्थपूर्ण' चे नमुना अंक आणि आवाहन पत्र आम्ही आपल्याला सवलतीत उपलब्ध करून देऊ.
 • 'अर्थपूर्ण' मध्ये काहीविचारांचे प्रायोजकत्व घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आपण ५०० रुपयांच्या पटीत धनादेश पाठविल्यास ह्या विचारांच्या खाली आपला नामोल्लेख केला जाईल.
आम्हाला खात्री आहे, की देश बदलण्याचे धाडस करणार्‍या या चळवळीत आपण सहभागी व्हाल आणि आपल्या परीने तिला हातभार लावाल.